Rajnandini' In Tula Pahate Re | एप्रिल महिन्यापासून सुरु होणार राजनंदिनी अध्याय! | Shilpa Tulaskar
 2019-03-28   40   Dailymotion
झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेतून येत्या एप्रिल महिन्यापासून राजनंदिनी म्हणजेच शिल्पा तुळसकर मालिकेत एंट्री करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.